आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या घरी रणबीर-कतरिनाने शाहरुखच्या पत्नीसह केली पार्टी, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: शुक्रवारी (29 ऑगस्ट) रात्री बॉलिवूडचे अनेक स्टार्स एकत्र करण जोहरच्या घरी पोहोचले होते. त्याच्या घरी पोहोचणा-यांमध्ये त्याचा जवळचा मित्र रणबीर कपूरसुध्दा या पार्टीत सामील झाला होता. रणबीर कतरिना एकत्र एकाच गाडीत तिथे पोहोचले होते. त्यांच्यास ह शाहरुख खानची पत्नी गौरी खानसुध्दा दिसली.
रणबीर गाडी चालवत होता, आणि त्याच्यासह कतरिना गाडीत बसलेली होती. रणबीरने हेट लगा गाणे लावलेले होते आणि त्याने फोटोग्राफर्सला अभिवादनदेखील केले. या पार्टीत करणचा स्टुडेंट वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रासुध्दा पोहोचला होता. त्यांच्यासह आदित्य राय कपूर, सोनाक्षी सिन्हा, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, अयान मुखर्जीसुध्दा दिसले.
करण जोहरच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेला लास्ट रिलीज 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' हा सिनेमा होता. त्यामध्ये वरुण धवन, आलिया भट्टने मुख्य भूमिका साकारल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करण जोहरच्या घरी पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...