आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधीर म्हणतात, 'रणबीर उंचावेल 'कपूर' घराण्याचे नाव'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणधीर कपूर)
इंद्र कुमारच्या सिनेमात रेखा यांच्यासोबत दिसत असलेले रणधीर कपूर यांनी बातचीत केली सिनेमा, कुटुंबीय आणि रेखा यांच्या मैत्रीवर...
मोठी मुलगी करिश्माची मुले समयरा आण कियान राज कपूर यांच्या आजोबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इंद्र कुमार यांनी 'सुपर नानी' सिनेमात रेखा आणि रणधीर कपूर यांची जोडी घेतली आहे. मुलगी करीना आणि सैफ यांच्या नात्याने आनंदी रणधीर त्यांनासुध्दा मातृत्वात प्रवेश करण्याविषयी बोलले आहेत.
'सुपर नानी' सिनेमा निमित्त रणधीर कपूर यांनी केलेली बातचीतचे काही अंश वाचा पुढील स्लाइड्सवर...