आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rangeela Fame Actress Urmila Matondkar Turns 41 Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: 41 वर्षांची झाली उर्मिला, पाहा बालपणीपासून ते आतापर्यंतची छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- उर्मिला मार्तोंडकर)
मुंबई- बॉलिवू़डची प्रसिध्द अभिनेत्री आणि 'रंगीला गर्ल' उर्मिला मार्तोंडकर आज 41 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईमध्ये मराठी कुटुंबात झाला.
बालकलाकार म्हणून उर्मिलाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1981मध्ये 'कलयुग' सिनेमातून केली. वयाच्या 9व्या वर्षी तिने शेखर कपूरच्या 'मासूम' (1983) सिनेमात नसीरुद्दीन शाह यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. अभिनेत्री म्हणून तिचा पहिला 'नरसिम्हा' (1991) हा सिनेमा आहे.
उर्मिलाने 'रंगीला' (1995), 'चमत्कार' (1992), 'जुदाई' (1997), 'सत्या' (1998), 'खूबसूरत' (1999), 'जानम समझा करो' (1999), 'पिंजर' (2003)सारख्या हिट सिनेमांत तिने काम केले आहे. मागील काही वर्षांत ती सिनेसृष्टीतून गायब झाली होती.
तिने बॉलिवूडसोबत तामिळ, तेलगु सिनेमांतसुध्दा आपले नशीब आजमावले. सोबतच, उर्मिला काही टेलिव्हिजन डान्स रिअॅलिटी शोमध्येसुध्दा दिसली.
divyamarathi.com तुम्हाला आज बर्थडे गर्ल उर्मिलाची काही न पाहिलेली छायाचित्रे दाखवत आहे...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा उर्मिलाचे Unseen Pics...