आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natalia Vodianova Photo Shoot For Vanity Fair For September 2014

Pics: बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच या मॉडेलने फोटोशूटमध्ये दाखवल्या मादक अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स फोटो- नतालिन वोडियानोव
सुपरमॉडेल नतालिन वोडियानोवने व्हॅनिटी फेअर मासिकासाठी एक फोटोशूट केले. या फोटोशूटची खास गोष्ट म्हणजे, नतालिनने मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच हॉट फोटोशूट केले आहे. अनेक महिला बाळाला जन्म दिल्यानंतर आरामासाठी 4-5 महिन्यांचा कालावधी घेतात. मात्र नतालिनने असे न करता कॅमे-यासमोर अनेक मादक पोज दिल्या.
32 वर्षीय रशिअन मॉडेलने व्हॅनिटी फेअर मासिकासाठी सप्टेंबर महिन्याच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये तिने पंखाने आपले शरीर झाकून घेतले आहे.
नतालियाने या फोटोशूटदरम्यान तिने सांगितले, की तुम्हाला कष्ट करूनही एखादी गोष्ट मिळत नसेल तर ती तिथेच सोडून द्यावी, कारण कदाचित त्यावेळी तुमचा ट्रॅक चुकत असावा.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हॅनिटी फेअर मासिकाच्या कव्हर पेजवर या मॉडेलने कशा पोज दिल्या...