यूरोपच्या टूरवर गेले / यूरोपच्या टूरवर गेले राणी-आदित्य

दिव्य मराठी नेटवर्क

Oct 03,2014 04:40:00 PM IST
दोन दिवसांपूर्वी दुर्गा पूजेमध्ये नटून-थटून पोहोचलेली राणी मुखर्जी सध्या यूरोपची सैर करत आहे. बातमी आहे, की पती आदित्य चोप्रासोबत ती निवांत क्षण घालवण्यासाठी ती यूरोपला गेली आहे.
ही जोडी कुठे गेली आहे, हे जवळच्या लोकांशिवाय कुणालाच ठाऊक नाहीये. या प्रवासासाठी निघण्यापूर्वी आदित्य आणि राणी यांनी नॉर्थ बॉम्बे सर्बोजनिन दुर्गा पूजा पंडालमध्ये खास कम्युनिटी लंच आयोजित केले होते.
त्यामध्ये सर्व व्यवस्थापनासह खाण्याच्या मेनूपर्यंत दोघांनी ठरवले होते. लंचची जबाबदारी राणीचा भाऊ राजाला देण्यात आली होती.
X
COMMENT