मुंबई: 90च्या दशकात गोविंदा बॉलिवूडचा रॉकस्टार होता, तेव्हा 'किल दिल'मधील स्टार्स लहान असतील. आता गोविंदा शाह अलीच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या रणवीर सिंह, परिणीती चोप्रा आणि अली जफर यांच्यासह 'किल दिल' सिनेमातून पुनरागमन करत आहे.
या सिनेमात अली, परिणीती आणि रणवीर गोविंदासोबत काम करून आनंदी आहेत. सिनेमा येत्या 14 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. Divyamarathi.comसोबत बातचीत करताना तिघांनी सांगितले, की त्यांना गोविंदाचे कोणते सिनेमे सर्वात जास्त आवडतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोविंदाच्या सिनेमांविषयी रणवीर सिंह, परिणीती चोप्रा आणि अली जफरचे किस्से...