आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs Spotted In FHM Bachelor Awards 2014

रणबीर, सलमानला पछाडत रणवीर सिंह ठरला \'FHM बॅचलर ऑफ द ईयर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणवीर सिंह आणि ऋचा चड्ढा)
मुंबईः रणवीर सिंह आणि ऋचा चड्ढाला FHMने 2014च्या बॅचलर अवॉर्ड्सने सन्मानित केले. सोमवारी मुंबईतस्थित हार्ड रॉक कॅफेमध्ये FHM अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
रणवीरने बॉलिवूडचा रॉकस्टार अर्थातच अभिनेता रणबीर कपूर आणि सलमान खानला मागे टाकत FHM अवॉर्ड्सची बॅचलर ट्रॉफी आपल्या नावी केली. या इव्हेंटमध्ये रणवीर व्हाटइ शर्ट, ब्लॅक सूट आणि ब्लॅक हॅटमध्ये दिसला. तर दुसरीकडे पत्नी जेनिफरपासून विभक्त झालेला अभिनेता करण सिंह ग्रोवरला मिस्टेरियस या श्रेणीत बॅचलर अवॉर्ड मिळाला. अभिनेत्रींमध्ये ऋचा चड्ढाला सन्मानित करण्यात आले.
या इव्हेंटमध्ये विद्युत जामवाल, अली फजल, अरुणोद्य सिंह, डीनो मोरिया, वरुण शर्मा, मनस्वी ममगई, मनारासह बरेच सेलेब्स कॅमे-यात कैद झाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा FHM बॅचलर अवॉर्ड्स 2014ची छायाचित्रे...