आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनने रणवीरवर केले वादग्रस्त विधान, मैत्रीमध्ये निर्माण झाली दरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'गुंडे' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 75 कोटींचा व्यवसाय केला होता. हा सिनेमा या वर्षी सर्वात जास्त कमाई करणा-या सिनेमांच्या यादीत तिस-या क्रमांकावर आहे. सिनेमाला हिट करण्याचे सर्व श्रेय अभिनेता अर्जुन कपूर, रणवीर सिंह आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राला जाते.
रणवीर-अर्जुनचा सिनेमात 'ब्रोमान्स' बघायला मिळाला. या सिनेमानंतर दोघांना 21व्या दशकातील जय-वीरू म्हणून संबोधले जाऊ लागले. परंतु दोघांमध्ये दूरावा निर्माण होत आहे.
सुत्राच्या सांगण्याप्रमाणे, 'अर्जुन तुर्कीकडे रवाना झाला आणि रणवीर जोया अख्तरच्या 'दिल धडकने दो'च्या शुटिंगसाठी यूरोपला गेला आहे. तिथे तो अर्जुनला भेटणार होता. परंतु दोघांनी एकत्र शुट केले नाही. कारण लास्ट रिलीजदरम्यान या स्टार्सने एकत्र अनेक सीन्स दिले होते. मात्र आता दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळेच आता रणवीर तुर्कीमध्ये आहे आणि अर्जुन मुंबईला परतला आहे.'
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रणवीर-अर्जुन करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये पोहोचले होते. तेव्हा दोघांनी चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. मात्र आता दोघांमधील बातचीत बंद झाली आहे. रणवीरने अर्जुनला कंडोम देण्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटले होते. रणवीर यूएसला रवाना झाल्यानंतर अर्जुनला सूड उगवण्याची चांगली संधी मिळाली आणि तो म्हणाला, 'रणवीर सतत त्याच्यासोबत न्यूज घेऊ जातो. तो जिथे जातो न्यूज त्याच्यासोबत राहतात. एवढेच नाही तर, यावेळी तो यूएसमध्ये एक कांडसुध्दा करून आला आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अखेर का सुरू झाले दोघांमध्ये भांडण...