आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh, Deepika Padukone And Priyanka Chopra At Ritesh Sidhwani Birthday Bash

निर्माता रितेश सिधवानीच्या बर्थडे पार्टीत पोहोचले बॉलिवूड स्टार्स, पाहा कोण-कोण झाले सामील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह)
मुंबई: सिनेमा निर्माता रितेश सिधवानीने गुरुवारी (14 ऑगस्ट) दोन आनंदाचे क्षण साजरे केले. एकिकडे त्यांनी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि दुसरीकडे त्यांची पत्नी डॉली सिधवानीने ब्रँडेड क्लॉथ शॉप NOBEL FAITH लाँच केला. या पार्टीत बी-टाऊनच्या अनेक सेलेब्सनी हजेरी लावली होती.
रितेशचा 'दिल धडकने दो' या आगामी सिनेमाचे स्टार्स रणवीर सिंह, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, फरहान अख्तरसुध्दा या पार्टीत दिसले. या सर्वांसह करण जोहर, आदित्य राय कपूर, अमृता अरोरा, अरबाज खान, मलायका अरोरा खान, दिया मिर्झा, साहिल सिंघा, कंगना राणावत, कल्कि कोचलिन, रिचा चड्डा, रितेश देशमुख, शिल्पा शेट्टी कुंद्रा, राज कुंद्रा, अर्जुन कपूर, नर्गिस फाखरी, इलियाना डिक्राज, चंकी पांडे, दीपिका पदुकोण, सिध्दार्था मल्होत्रा, तुषार कपूर, शमिता शेट्टी, सोहेल खान, जावेद अख्तर, पूरब कोहली, प्रसून जोशी, शरमन जोशी, जॅकी भगनानी, मनोजत सिंह, इमरान खान, अभय देओल, जिम्मी शेरगिल, कुणाल कपूर, नीलम कोठारी, समीर सोनी, विशाल भारव्दाज यांच्या आणखई काही सेलेब्स पार्टीत सामील झाले.
या निमित्त रितेश पत्नी डॉलीसह खूप आनंदी दिसले. रितेश यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केलेला होता. तसेच डॉली रेड शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. पार्टीत दिग्दर्शक राजकुमार हिराणीसुध्दा पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रितेश यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची ग्लॅमरस छायाचित्रे...