आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh Different Look At 'Kill Dil' Screening

मस्तीच्या मूडमध्ये दिसला रणवीर, कुणाला केले Kiss तर कुणाला दिले अलिंगन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात अर्जुल कपूरला अलिंगन देताना आणि दुस-या छायाचित्रात परिणीती चोप्राला किस करताना रणवीर सिंह)
मुंबई- शाद अलीने 'किल दिल'चे स्क्रिनींगचे शुक्रवारी मुंबईच्या चंदन थिएटरमध्ये आयोजन केले होते. या स्क्रिनिंगला सिनेमाचे स्टारकास्टसह बॉलिवूड सेलेब्ससुध्दा पोहोचले होते.
स्क्रिनिंगमध्ये रणवीर सिंह आकर्षक लूकमध्ये दिसून आला. व्हाइट शर्टसोबत त्याने ग्रीन-व्हाइट कॉम्बिनेशनचे ब्लेजर परिधान केलेले होते. सोबतच, त्याने येलो कॅप घातलेली होती. स्क्रिनींगदरम्यान रणवीर खूपच आनंदी दिसून आला. रणवीर इतका आनंदी होता, की त्याने स्क्रिनींगमध्ये सामील झालेल्या पाहूण्यापैकी काहिंना अलिंग दिले तर काहिंना किस केले. रणवीरने जया बच्चन, शाद अली, परिणीती चोप्रा यांना किस केले. अर्जुन कपूर, हृतिक रोशन, गोविंदाची पत्नी सुनीता यांना अलिंगन दिले.
स्क्रिनिंगदरम्यान रणवीर मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. त्याने अली जफरसोबत अनेक फनी पोज दिल्या. 'किल दिल'चे दिग्दर्शन शाद अलीने केले आहे. तसेच आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रिनींगदरम्यान रणवीरच्या मस्तीमूडची छायाचित्रे...