(रणवीर सिंह आणि डिझायनर ऋषिका लुल्ला)
मुंबईः रणवीर सिंह बुधवारी मुंबईतील वांद्रास्थित ऑलिव बार या रेस्तराँच्या बाहेर दिसला. यावेळी त्याच्यासोबत डिझायनर ऋषिका लुल्ला होती. यावेळी ऋषिकाचे पती सुनील लुल्ला आणि दिग्दर्शक आनंद एल रायसुद्धा त्यांच्यासोबत येथे दिसले.
ऑलिव बार अँड किचन या रेस्तराँमध्ये हे चौघे डिनरसाठी आले होते. रेस्तराँमधून बाहेर पडताना रणवीर खूप आनंदी दिसला. त्याच्यासोबत ऋषिकासुद्धा रेस्तराँच्या बाहेर पडताना दिसली. यावेळी रणवीर कॅज्युअल लूकमध्ये तर ऋषिका ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये होती. ऋषिकाला ड्रॉप करण्यापूर्वी रणवीरने तिला किस केले आणि नंतर गाडीपर्यंत सोडले. यावेळी रणवीर, ऋषिका, सुनील आणि आनंद यांनी फोटोग्राफर्सना एकत्र पोज दिले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ऑलिव रेस्तराँमधून बाहेर पडतानाची रणबीर आणि ऋषिका लुल्लाची छायाचित्रे...