('किल दिल'च्या प्रमोशनदरम्यान परिणीती चोप्रासोबत धमाल मस्ती करताना रणवीर सिंह)
मुंबई: रणवीर सिंह, अली जफर आणि परिणीती चोप्रा सध्या
आपल्या 'किल दिल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमाचे निर्माते या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीये. त्यामुळे स्टारकास्ट विविध शहरांत फिरून सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.
शनिवारी (8 नोव्हेंबर) 'किल दिल'चे स्टारकास्टने मुंबईमध्ये सिनेमाचे प्रमोशन केले. यावेळी अली जफर, परिणीती चोप्रा आणि रणवीर सिंह यांनी भिंतीवर पेंटींग काढून प्रमोशन केले. विशषे म्हणजे, अली आपल्या कामात मग्न दिसला आणि रणवीर मस्तीच्या मूडमध्ये दिसला.
अली एक चांगला पेंटर आहे. त्याने आपलीच पेंटींग बनवून प्रमोशन केले. रणवीर यावेळी को-स्टार्ससोबत मस्ती करताना दिसला. हा सिनेमा येत्या 14 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रमोशनमधील स्टारकास्टची छायाचित्रे...