आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांना अशा अंदाजात भेटतो रणवीर, पाहा चित्र-विचित्र हावभावाची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणवीर सिंह- पहिल्या छायाचित्रात मित्राला भेटाताना आणि दुस-या छायाचित्रात अली जाफरसोबत)
मुंबई- रणवीर सिंह बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये सामील आहे. तो गतीने आपल्या करिअरचा आलेख उंचावत आहे. परंतु त्याच्या अनेक चित्र-विचित्र कृत्यांनी आणि हावभावांनी तो इतरांना आश्चर्यचकित करतो. मात्र, तो प्रत्येक चाहत्याला भेटण्यासाठी उत्सूक असतो.
रविवारी (7 डिसेंबर) रात्री रणवीरने मुंबईमध्ये आऊटिंग केली. यावेळी तो आपल्या जून्या मित्राला भेटताना दिसला. जेव्हा त्याचा मित्र त्याला भेटला तेव्हा रणवीर विचित्र अंदाजात त्याला भेटताना दिसला. रणवीर त्याला भेटताच त्याच्या अंगावर चढताना दिसला.
असे पहिल्यांदाच घडत नाहीये, यापूर्वीही रणवीर असे चित्र-विचित्र कृत्य करताना दिसला आहे. इव्हेंट, पार्टी आणि स्क्रिनिंगदरम्यान तो अशा दिसला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रणवीर सिंहची अशाच अंदाजाची काही छायाचित्रे...