आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग सेटपासून ते घरापर्यंत, पाहा बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांचे Rare Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बिग बी यांची जुनी छायाचित्रे...)

आज (11 ऑक्टोबर) बॉलिवूडचे शहनशाह बिग बी यांचा 72 वा वाढदिवस आहे. या वयातही बिग बींच्या चेह-यावरचे तेज कायम आहे. त्यांचा काम करण्याचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर असतात. त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमलेली असते. चाहत्यांसाठी त्यांची एक झलक मग ती प्रत्यक्ष असो किंवा छायाचित्रांच्या माध्यमातून असो, एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नसते.
बिग बींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com तुम्हाला दाखवत आहे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची खास छायाचित्रे जी त्यांच्या चाहत्यांनी कदाचितच बघितली असावी.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा अमिताभ यांची खासगी छायाचित्रे...
हे पण वाचा...