आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raveena Tandon And Priyanka Chopra Snapped At The Airport

मुंबई एअरपोर्टवर आईसह दिसली प्रियांका तर रवीना मुलांसह परतली, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला परवा रात्री (5 मे) मुंबईच्या एअरपोर्टवर बघितल्या गेले. ती लास वेगासहून परतली होती. तिथे तिने तिचे 'I Can't Make You Love Me' हे नवीन गाणे लाँच केले. लास वेगासहून परतल्यानंतर प्रियांकाने टि्वट केले, "Vegas to Ghar.. Looooong flight...my Zen moments before the madness again.. Looking forward. Thank u all who came last night. Xoxo".
एअरपोर्टवर तिची आई मधु चोप्रासुध्दा तिच्यासह दिसली. प्रियांकाने आर्मीच्या मिळत्या-जुळत्या लूकची जीन्स परिधान केलेली होती. पांढ-या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचा जॅकेट घातलेला होता. एका हातात मोबाईल आणि कॅप होती. प्रियांकाचा 'गुंडे' सिनेमानंतर आता 'मेरी कॉम' हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा महिला बॉक्सर मेरी कॉमच्या जीवनपटावर आधारित आहे.
मुंबई एअरपोर्टवर सिनेमा अभिनेत्री आणि निर्माती रवीना टंडनसुध्दा दिसला. ती काळ्या आउटफिटमध्ये खुपच आकर्षक दिसली. रवीनासह तिचे राशा आणि रणबीर हे दोन्ही मुलेसुध्दा होती. रवीना 'बॉम्बे वेलवेट' या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात या सर्व कलाकारांचा रेट्रो लूक दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा एअरपोर्टवर दिसलेल्या प्रियांका आणि रवीनाची खास छायाचित्रे...