आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CELEBSचे रिअल लाइफमधील वादग्रस्त KISS, यावरुन निर्माण झाला आहे गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खान आणि जोनाथन रॉस)
मुंबईः सिनेमांमध्ये ऑनस्क्रिन किसींग सीन देणे ही बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी सामान्य बाब आहे. मात्र खासगी आयुष्यात हेच सेलिब्रिटी किसींगमुळे वादात अडकले आहेत. या यादीत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, महेश भट्ट, पूजा भट्ट, प्रिन्स चार्ल्स, शिल्पा शेट्टी, रिचर्ड गेर, बिपाशा बसू, राखी सावंत, मीका सिंग, सिद्धार्थ माल्या, दीपिका पदुकोण यांसारख्या बड्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.
या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींच्या वादग्रस्त रिअल लाइफ किसींगविषयी सांगत आहोत. यावरुन बराच गोंधळ निर्माण झाला होता...
शाहरुख खान आणि जोनाथन रॉस...
बॉलिवूडमध्ये रोमँटिक सिनेमांसाठी ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान किसींग कॉन्ट्रोव्हर्सीपासून स्वतःचा बचाव करु शकलेला नाही. ही घटना तेव्हाची आहे, जेव्हा जोनाथन रॉसचा रिअॅलिटी शो प्रसिद्धीझोतात होता आणि शाहरुख खानला या शोमध्ये पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. शाहरुख या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे एक छायाचित्र व्हायरल झाले होते. या छायाचित्रात शाहरुख एका पुरुषाला स्मूच करताना दिसला होता. हे छायाचित्र सोशल मीडियासोबतच वर्ल्ड मीडियातसुद्धा चर्चेचा विषय ठरले होते. अनेकजण हे छायाचित्र फोटोशॉपची कमाल समजत होते. तर अनेकांचे मत होते, की शाहरुख खान आणि जॉन बोरोमन खरंच एकमेकांना किस करताना कॅमे-यात कैद झाले होते. आता सत्य काय हे तर शाहरुख आणि जॉनला ठाऊक आहे.
पुढे जाणून घ्या, सेलेब्सच्या अशाच काही वादग्रस्त किसविषयी...