आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood\'s Evergreen Actress Rekha\'s Bold Photoshoot

B\'DAY SPL : रेखाच्या या हॉट फोटोशूटने केली होती सगळ्यांची बोलती बंद...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री रेखा)

बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी रेखा आज आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही त्यांना पाहून wow हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात. त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या आत्ताच्या अभिनेत्रींचे सौंदर्य फिके पडते.
वयाची साठी पूर्ण करणा-या रेखा यांनी 2010 साली एका मॅगझिनसाठी खास फोटोशूट केले होते. फिल्मफेअर मॅगझिनसाठी रेखा यांनी केलेले हे फोटोशूट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. रेखाच्या सौंदर्याचे रहस्य काय असा प्रश्न त्यांच्या फॅन्सला पडला होता. या फोटोशूटमध्ये रेखा पहिलेपेक्षा जास्त स्लिम आणि सुंदर दिसल्या होत्या.
आज रेखा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही त्यांच्या चाहत्यांना या फोटोशूटची खास झलक दाखवत आहोत.
पाहा एव्हरग्रीन रेखाचा हॉट अंदाज...