आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revealed: Ranbir Kapoor, Katrina Kaif Finally Living In Together!

Revealed: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत रणबीर-कतरिना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रणबीर कपूर आणि कतरिना कैफ)

मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्याविषयीची एक ताजी बातमी समोर आली आहे. एका वेबसाइटने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, हे लव्हबर्ड्स आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहू लागले आहेत.
रणबीरच्या नवीन आशियानात कतरिना त्याच्यासोबत राहात आहे. ब-याच काळापासून हे दोघे लिव्ह इनमध्ये राहण्याच्या विचारात होते. आता या दोघांनी आपला विचार प्रत्यक्षात आणला आहे.
वेबसाइटच्या वृत्तानुसार, दोघांनी लिव्ह इनमध्ये राहून आपल्या नात्याला नवीन वळण दिले आहे. हे दोघे मागील पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.