आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसला श्रद्धाचा ग्लॅमरस लूक, पाहा बी टाऊन अभिनेत्रींचे असेच काही ड्रेसेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(GQ मॅगझिनसाठी श्रद्धा कपूरचे ग्लॅमरस फोटोशूट, दुस-या छायाचित्रात दीपिका पदुकोण)
अभिनेता शक्ति कपूरची लाडकी लेक श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे. तिचा अलीकडेच रिलीज झालेला एक व्हिलन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करतोय. याशिवाय तिने जीक्यू या प्रसिद्ध मॅगझिनसाठीसुद्धा एक हॉट फोटोशूट केल्याने ती चर्चेत आहे. जीक्यू मॅगझिनच्या कव्हरपेजवर श्रद्धा नवीन अवतारात दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये ती ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मॅगझिनच्या कव्हरपेजवर श्रद्धासाठी लिहिण्यात आले आहे, 'सेक्सिएस्ट दॅन एव्हर'.
फोटोशूटमध्ये श्रद्धाने परिधान केलेला ड्रेस खूप रिव्हिलिंग असून त्यातून तिचे पाय स्पष्ट दिसत आहेत. तसे पाहता रिव्हिलिंग ड्रेसमधून पाय दिसणारे आऊटफिट परिधान करण्यास बी टाऊनमधील अभिनेत्री पसंती दर्शवत असतात. केवळ सिनेमातच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी या अभिनेत्री अशा बोल्ड ड्रेसमध्ये दिसतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिनेत्रींची रिव्हिलिंग ड्रेसमधील छायाचित्रे...