आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मॅक्सिमच्या कव्हर पेजवर रिचा चढ्डा, लाँचिंग इव्हेंटमध्ये दिसला ग्लॅमरस अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मासिकाच्या कव्हर पेज लाँच करताना रिचा चढ्डा)
मुंबई: अभिनेत्री रिचा चढ्डाला मॅक्सिम मासिकाने कव्हर पेजवर स्थान दिले आहे. मासिकाचा हा अंक सप्टेंबर महिन्यासाठी आहे. मासिकाच्या लाँचिंगसाठी रिचा एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती.
या कव्हर पेजवर रिचा चढ्डा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यावर 'Richa Chadda LIKE YOU'VE NEVER SEEN HER!' लिहिलेले आहे.
या अंकाची थीम सेक्स अँच रिलेशनशिपवर आधारित आहे. या इव्हेंटमध्ये रिचा पिंक फ्लोरल आउटफिटमध्ये दिसून आली. या इव्हेंटमध्ये सुमोना चक्रवर्ती, कायनात आरोरा, करिश्मा केटक आणि इतर मॉडेल्ससुध्दा उपस्थित होत्या.
रिचा चढ्डा सध्या 'तमंचे' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करत आहे. हा सिनेमा 19 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मासिकाच्या कव्हर पेजच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या रिचाची छायाचित्रे...