आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: या आहेत जगातील 5 श्रीमंत पोर्न स्टार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात अँडल्ट फिल्म इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. वर्षाला साधारण १५०० बिलियन डॉलरचा आकडा या इंडस्ट्रीने गाठला आहे. पोर्न फिल्ममध्ये काम करण्यासाठी या कलाकारांना निर्माते मागेल ती किंमत देण्यासाठी तयार असतात. या चित्रपटात काम करणारे कलाकार त्यामुळे गडगंज संपत्तीचे धनी झाले आहेत. त्यामुळेच पोर्न स्टारचा समावेश श्रीमंतांच्या यादीत होत आहे.

जगातील सर्वात श्रीमंत पोर्न स्टारमध्ये प्रथम क्रमांक आहे, जेना जॅमसनचा. पॉर्नची सम्राज्ञी समजली जाणारी जेना वर्षाला १६.८० अब्ज रुपये कमावते. तिने आतापर्यंत १६० हून अधिक पोर्न फिल्ममध्ये काम केले आहे.

टेरा पॅट्रीक श्रीमंत पोर्न स्टारच्या यादीत दुस-या क्रमांकावर आहे. ८.४० अब्ज रुपयांची ती मालकीन आहे.
तिने १०० हून अधिक पोर्न फिल्म्स केल्या आहेत. टेराने उत्पन्न वाढविण्यासाठी एक प्रोडक्शन हाऊसदेखील सुरु केले आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे वर्षाला १५ फिल्म तयार केल्या जातात. ज्यासाठी जवळजवळ १७ अब्ज रुपये खर्च केला जातो.

७० हून अधिक पोर्न फिल्मचे दिग्दर्शन केलेला पीटर नॉर्थ तिस-या क्रमांकावर आहे.

चौथ्या क्रमांकावर आहे जेसी जेनी. ७५ पोर्न फिल्ममध्ये कामकरुन तिने ४.५० अब्जांची कमाई केली आहे.

आणि शेवटी ४ अब्ज रुपयांसह पाचव्या क्रमांकावर आहे ट्रेसी लॉर्डस्.