आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day Spl: स्वत:च्याच लग्नात बेशुध्द पडले होते ऋषी कपूर आणि नीतू सिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू सिंग)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर हे त्यांच्या काळातील एक प्रसिध्द अभिनेते होते. 80 आणि 90च्या दशकात ऋषी यांनी आपल्या स्टाइल आणि अभिनयाने लोकांना भूरळ घातली. ऋषी लग्नाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण मानतात. खू कमी लोकांनी माहित आहे, की ऋषी कपूर हे त्यांच्या लग्नाच्या दिवशी बेशुध्द पडले होते. ऋषीच नव्हे तर त्यांची पत्नी नीतू सिंगसुध्दा बेशुध्द पडल्या होत्या. आज ऋषी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी सांगत आहोत.
नीतू यांनी ऋषि कपूर यांची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली. नीतू आणि ऋषीची जोडी बॉलिवूडची बेस्ट जोडी म्हणून ओळखली जाते. अनेक सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र झळकली आहे. एकत्र काम करत असताना या दोघांचे सुत जुळले आणि 1979 साली हे दोघे विवाहबद्ध झाले.ऋषी कपूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या जोडप्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या हे दोघे प्रेमात कसे पडले आणि या दोघांच्या लग्नात काय काय घडले होते...