बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर हे त्यांच्या काळातील प्रसिध्द अभिनेत्यांपैकी एक होते. 80 ते 90च्या दशकात ऋषी यांची जादू आजच्या काळात
रणबीर कपूरच्या जादूपेक्षा जास्त आहे. आज ऋषी कपूर यांचा वाढदिवस आहे. ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले. त्यांची केमिस्ट्री रिल लाइफप्रमाणेच रिअल लाइफमध्येसुध्दा जुळून आली.
रफू चक्कर’, ‘दूसरा आदमी’,’ कभी-कभी’, ‘अमर अकबर अँथनी’सारख्या प्रसिध्द सिनेमांमध्ये या जोडीने काम केले. प्रेक्षकांनी या जोडीला भरभरून प्रतिसाद दिला. 1979मध्ये दोघांनी लग्न केले आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स उपस्थिती लावली होती. या पॅकेजच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला ऋषी कपरू यांच्या बालपणीपासून ते आतापर्यंतची काही छायाचित्रे दाखवत आहोत...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऋषी कपूर यांची बालपणीपासून ते आतापर्यंतची निवडक छायाचित्रे...