आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलासरावांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला नातवाचा जन्म, रितेशने दिली गोड बातमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जन्मदिनापूर्वी एका दिवस आधी देशमुख कुटुंबात एका गोंडस पाहुण्याचे आगमन झाले आहे. रितेशचा मोठा भाऊ धीरज आणि वहिनी दीपशिखा (हनी भगनानी) यांना पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. यामुळे देशमुख कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. रितेशची वहिनी दीपशिखा वासू भगनानी यांची मुलगी आहे. मी तिसऱ्यांदा काका होत आहे, अशी गोड बातमी रितेशने ट्विटरवर शेअर केली आहे. विलासरावांचा जन्म 26 मे 1945 रोजी झाला होता. काल (25 मे) धीरजला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे.
रितेशने ट्विटरवर शेअर केलेल्या भावना, पुढील स्लाईडवर