आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रितेश करणार राजकीय व्यंगपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंत रितेश देशमुख विनोदी सिनेमांना जास्त प्राधान्य देत होता. मात्र लवकरच तो राजकीय व्यंग असणार्‍या एका सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीची एक्सेल इंटरनेटमेंट कंपनी तयार करत आहे. सिनेमाचे नाव ‘बॅँगिस्तान’ असे आहे. रितेशची सिनेमातील भूमिका ही एका सुसाइड बॉम्बरची असणार आहे.
सिनेमात दोन वेगवेगळ्या धर्मातील मित्रांची कथा आहे जे सुरुवातीला सुसाइड बॉम्बर बनवण्यास सुरुवात करतात. त्यानंतर एकमेकांची समजूत काढत दीर्घ काळ उलटल्यानंतर दोघेही आपले लक्ष्य बदलतात. रितेशबरोबर सिनेमात पुलकित सम्राट आणि जॅकलिन फर्नांडिस देखील प्रमुख भूमिकेत आहेत.