आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rnbeer Kappoor And Priniti Chopra New Movies Besharm

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बेशर्म’ मध्ये रणबीर-परिणीतीचा रोमान्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेक्षकांना आता लवकरच रणबीर कपूर आणि परिणीती चोप्रा यांची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. आगामी ‘बेशर्म’ चित्रपटात दोघे मुख्य भूमिकेत आहेत. यात रणबीर टपोरीच्या भूमिकेत आहे, तर परिणीती त्याची प्रेयसी आहे. चित्रपटातली नायिका खोडकर आणि बिनधास्त आहे. यासाठी दिग्दर्शकांची पहिली पसंत परिणीतीच होती. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप आहेत. त्यांनी सलमान अभिनित ‘दबंग’ बनवला होता.