मुंबई: बॉलिवूड अभिनेता
सैफ अली खान आणि इलियाना डिक्रूज काही दिवसांपासून त्यांच्या 'हॅपी एंडिंग' या रोमँटिक-कॉमेडी सिनेमात व्यस्त आहे. शनिवारी (8 नोव्हेंबर) दोघे सिनेमाचे प्रमोशन करताना दिसले. सैफ सिनेमाच्या प्रमोशनसाठी रेड कलरच्या ऑडीमध्ये पोहोचला.
'
हमशकल्स'नंतर सैफ अली खान
आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या 'हॅपी एंडिंग' सिनेमातून 21 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे. या सिनेमात गोविंदा, रणवीर शौरी आणि कल्कि कोचलिनसुध्दा मुख्य भूमिकेत आहे. शिवाय
करीना कपूरसुध्दा सिनेमात कॅमियो करताना दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या प्रमोशनवेळी सैफ अली खान आणि इलियाना डिक्रूजची छायाचित्रे...