मुंबई: सैफ अली खान आणि बेगम
करीना कपूर खान गुरुवारी (11 सप्टेंबर) रात्री एका सोबत दिसले. दोघे मुंबई परिसरातील वांद्रामधील प्रसिध्द हक्कासन रेस्तरॉमध्ये डिनर करण्यासाठी गेले होते. करीनाचा '
सिंघम रिटर्न्स' हा लास्ट रिलीज यशस्वी ठरला.
सैफ-करीना जेव्हा रेस्तरॉमधून बाहेर निघाले, तेव्हा मीडिया फोटोग्राफर्स आणि चाहत्यांनी त्यांना घेरले. दोघांनी फोटोग्राफर्सना अनेक पोझ दिल्या. यावेळी करीना ब्लॅक प्रिंटेड ब्लू शर्ट आणि ब्लॅक जीन्स गेटअपमध्ये दिसली. तिने पायात शूजच्या लूकची सँडल घातलेली होती. तसेच, सैप अली खान व्हायलेट पठाण कुर्ता-पायजमा लूकमध्ये दिसला.
सैफचा यावर्षी 'महशकल्स'
बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यामुळे त्याला आता 'हॅप्पी एंडिंग' यचा आगामी सिनेमामधून ब-याप अपेक्षा आहेत. त्याचा सिनेमा याच वर्षी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सैफ-करीनाच्या डिनर डेटची छायाचित्रे...