आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: करिश्मा, करीनाने साजरा केला आई बबिता कपूरचा B\'day

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः करिश्मा-करीनाची आई आणि गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री बबिता कपूर यांनी वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. रविवारी सैफ अली खान कपूर कुटुंबासोबत बबिता यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुबंईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचला होता. या पार्टीत बबिता त्यांचे जावई सैफ आणि मुलगी करीनासोबत दिसल्या.
सैफ अली खान, करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर हे त्रिकुट फोटोग्राफर्सना पोज देताना दिसले. या छोटेखानी पार्टीत करीनाचे वडील रणधीर कपूर, आतेभाऊ अरमान जैन आणि काका कुणाल कपूरसुद्धा सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, क्लिक झालेली छायाचित्रे...