आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिनो मारियाने दिली Belated B'day पार्टी, सैफ-करीनासह पोहोचले सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला आणि करीना कपूर पती सैफ अली खानसोबत)
मुंबई- करीना कपूर खानला पती सैफ अली खानसोबत शुक्रवारी रात्री (19 डिसेंबर) अभिनेता डिनो
मारियाच्या घराबाहेर स्पॉटस करण्यात आले होते. त्यांच्यासह इतर बॉलिवूड सेलेब्ससुध्दा दिसले. हे सर्व स्टार्स डिनो मारियाच्या घरी आयोजित एका पार्टीत पोहोचले होते.
डिनो मारियाचा बर्थडे 9 डिसेंबर 2014 रोजी होता. मात्र, बर्थडेच्या वेळी त्याने पार्टीचे आयोजन केले नव्हते. त्यामुळे असे अंदाज लावले जात आहे, की त्याने आपल्या बर्थडेची बीलेटेड पार्टी दिली होती. पार्टीत सैफ-करीनासह मलायका, अरोरा खान, नंदिता मेहतानी, शहनाज ट्रेजरीवाला, फरदीन खान, अनुराग कश्यपसह इतर सेलेब्ससुध्दा दिसले. चंकी पांडे पत्नी भावनासोबत पार्टीत सामील झाला होती.
मॉडेलिंगमधून बॉलिवूडमध्ये आलेला डिनो 'राज', 'गुनाह', 'अक्सर'सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. डिनोने मुंबईमध्ये DM फिटनेस नावाने जवळपास दहा जिम ओपन केले आहे.
पुढील स्लाड्सवर क्लिक करून पाहा स्पॉट केलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...