आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफच्‍या 'एजंट विनोद'चा फर्स्‍ट लूक प्रदर्शित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैफ अली खान आणि करिना कपूर लवकरच 'एजंट विनोद' या चित्रपटातून प्रेक्षकांच्‍या भेटीस येत आहेत. त्‍यांच्‍या या चित्रपटाचा फर्स्‍ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.
या फर्स्‍ट लूकमध्‍ये फक्‍त सैफ एकटाच दिसतो. त्‍याच्‍या हातात एक बंदुक दिसते. हा चित्रपट अ‍ॅक्‍शनवर आधारित असेल. करिना मात्र कोणत्‍या भूमिकेत असेल याची उत्‍सुकता आहे. चित्रपटाचे दिग्‍दर्शन श्रीराम राघवन यांनी केले असून हा चित्रपट 23 मार्च 2012ला प्रदर्शित होणार आहे.