आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचे लग्न कधी हे देवच सांगू शकतो - सलीम खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतीच सलमान खानच्या घरी एका राजकीय पक्षाची उर्दू वेबसाइट लाँच करण्यात आली. या वेळी सलमानचे वडील व लेखक सलीम खान यांनी राजकीय चर्चा तर केलीच, पण सलमानबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली. निश्चितच त्याच्या लग्नाचा विषयही निघाला होता. यावर सलीम म्हणाले, ''सलमानचे लग्न केव्हा होईल, हे परमेश्वरालाही ठाऊक नाही.''
ते पूर्वीही म्हणाले होते की, काही दिवसांपूर्वी सलमान रात्री दारूच्या नशेत लग्नासाठी होकार देत असे, परंतु सकाळी विसरून जात असे. आता तर सल्लू दारूपासून दूरच आहे. असे असतानाही तो नवीन संबंध जुळवण्याची तयारी करत आहे का? असे विचारले असता, संबंध जुळणेदेखील गरजेचे आहे, असे ते म्हणाले.