आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salma Strips Off To Fishnet Body Stocking Photos

PHOTOS: वयाच्या ४५ व्या वर्षी न्यूड होऊन सलमाने दाखवली मादक अदा !

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने आपल्या आगामी चित्रपटात कपड्यांऐवजी बॉडी स्टॉकिंग परिधान केली आहे. असे करुन ४५ वर्षीय सलमाने तिची फिगर या वयातही चांगली असल्याचे सांगितले आहे.
सलमाने तिच्या आगामी अमेरिकानो या चित्रपटात भरपूर अंगप्रदर्शन केले आहे. शिवाय कॅमे-यापुढे न्यूड होतांनाही ती मागे सरकली नाही.
भरपूर मेकअप आणि लाल रंगाची विक घातलेल्या सलमाने चित्रपटात स्ट्रिपर लोलाची भूमिका साकारली आहे. सलमाने चित्रपटात स्ट्रिप क्लबमध्ये परफॉर्म करतांना जबरदस्त सीन दिले आहेत.
छायाचित्रांमध्ये पाहा, सलमाची कातिल अदा...