आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यभर लग्न करो अथवा न करो, \'दबंग\' खानला गर्लफ्रेंडची कधीच भासली नाही कमतरता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड स्टार सलमान खानला नेहमीच लग्नाविषयी प्रश्न विचारले जातात. परंतु प्रत्येकवेळी तो या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. मात्र सलमानने यावेळी स्वत: घोषणा केली, की तो आयुष्यभर लग्नच करणार नाहीये. सलमानच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या. पण त्याचे कोणतेच नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही. एका लीडिंग मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने सांगितले, तो 'हसबँड मटेरिअल' नसून तो एक 'फादर मटेरिअल' आहे.
सलमान खानने डीडी न्यूजच्या 'एक मुलाकात' या टॉक शोमध्ये आयुष्यभर लग्न न करण्याची घोषणा केली असली तरी कधीकाळी त्याच्याकडे गर्लफ्रेंडची कमी नव्हती. सलमान खानचे नाव माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनपासून ते परदेशी मॉडेल लूलिया वेंचूरपर्यंत जोडले गेलेले आहे. सलमान खान सध्या 'किक'विषयी चर्चेत आहे.
डीडी न्यूजवर रविवारी (27 जुलै) सकाळी ऑन एअर झालेल्या 'एक मुलाकात' या टॉक शोमध्ये त्याने ज्याप्रकारे उत्तर दिले ते ऐकून कदाचित चाहते नाराज होतील. सलमान आणि त्याचे अफेअर कधी तणावामुळे तर कधी भांडणामुळे संपुष्टात आले. या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सलमानच्या आतापर्यंतच्या अफेअरविषयी सांगणार आहोत.
सलमानच्या सर्व अफेअर्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...