आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Salman Khan's Family Arrive In Hyderabad For Arpita's Wedding

अर्पिताच्या लग्नासाठी हैदराबादमध्ये दाखल झाला सलमान खान, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादमध्ये आज सलमान खानची बहीण अर्पिता हिचा लग्नसोहळा पार पडणार आहे. अर्पिताच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. खान कुटुंब सोमवारी मुंबईहून हैदराबादला रवाना झाले. अर्पिता आणि कुटुंबातील इतर महिलांना कडक सुरक्षाव्यवस्थेत फलकनुमा पॅलेसमध्ये पोहोचवण्यात आले.
सलमान आपल्या कुटुंबासह हैदराबादमध्ये आला नाही. मुंबईतील सर्व कामे आटपवून तो त्यांच्यानंतर हैदराबादमध्ये दाखल झाला. यावेळी विमानतळावर त्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तो फलकनुमा पॅलेसकडे रवाना झाला. अभिनेत्री काजल अग्रवाल आणि बॉडीगार्ड शेरा यावेळी त्याच्यासोबत होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हैदराबादमध्ये दाखल झाल्यानंतर क्लिक झालेली सलमानची छायाचित्रे...