(फाइल फोटो- सलमान खान आणि त्याची बहीण अर्पिता खान)
सलमान खान आपली बहीण अर्पिताच्या लग्नात कोणतीच कमतरता सोडणार नाहीये. तो पंतप्रधान
नरेंद्र मोदींसुध्दा लग्नात आमंत्रित करणार आहे. या सलमान लग्नसोहळ्यात बाहेरच्या लोकांच्या प्रवेशा नसेल, त्यामुळे सलमान त्याची खास काळजी घेणार आहे.
सलमानच्या घरातील प्रत्येक सदस्य अर्पिताच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. अलीकडेच, सलमानने अर्पिताच्या लग्नासाठी हैदराबादच्या 'फलकनुमा पॅलेस' हॉटेलमध्ये दोन दिवसांची बुकिंग करणार आहे. हॉटेलचे सर्व सदस्य 60 खोल्या जवळपास 250 पाहूण्यांसाठी बुक केल्या आहेत.
सर्व पाहूणे येथे दोन दिवस घालवतील. सांगितल्या जाते, की एक दिवस हॉटेल बुक करण्यासाठी जवळपास 1 कोटींचा खर्च येत आहे. हा खर्च राहण्याचा सांगत आहेत. खाण्याप-पिण्यावरसुध्दा खर्चे केला जाणार आहे.
बाहेरच्या लोकांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून नये, असे सलमानची इच्छा होती. म्हणून त्याने पूर्ण हॉटेल बुक केले आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, हॉटेलच्या कॅफे, रेस्तरॉ आणि स्पामध्येसुध्दा बाहेरच्या लोकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, का एवढी स्पेशल आहे अर्पिता...