आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Candid Moments At The Launch Of Action Making Scenes

Candid Moments : पाहा 'किक'च्या 'अॅक्शन मेकिंग व्हिडिओ' लाँचिंगवेळी सलमानने केलेली धमाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्पेशल अॅक्शन मेकिंग व्हिडिओ लाँचिंगवेळी साजिद नाडियाडवाला, सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस)
सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा 'किक' हा सिनेमा शुक्रवारी सिल्व्हर स्क्रिनवर दाखल झाला. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये या दोघांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. सिनेमा रिलीज होण्याच्या एका दिवसापूर्वी किकच्या टीमने या सिनेमाचा स्पेशल अॅक्शन मेकिंग व्हिडिओ लाँच केला. यावेळी सलमान आणि जॅकलिन भरपूर धमाल करताना दिसले.
खरं तर यावेळी सलमानची तब्येक ठीक नव्हती. त्याला सर्दी झाली होती. मात्र तरीदेखील तो या लाँचिंग कार्यक्रमात सहभागी झाला आणि मीडियाच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. मीडियाला पोज देताना सलमानने पहिले फनी पोज देऊन सर्वांना खूप हसवले. या स्पेशल अॅक्शन व्हिडिओमध्ये सलमान इमारतीच्या 40व्या मजल्यावरुन उडी घेताना दिसतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लाँचिंग इव्हेंटमध्ये क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...