आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Celebrate Mom's Birthday At Arpita’S Home

सलमानने साजरा केला आईचा बर्थडे, अर्पिताच्या नवीन घरी दिली पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आई सलमाला गळाभेट देताना सलमान खान, सोबत वडील सलीम खान)
मुंबई- सलमान खानची आई सलमा खान यांचा रविवारी (7 डिसेंबर) वाढिदवस होता. यानिमित्त सलमानने फ्रेंड्स, नातेवाईक आणि जवळच्या काही लोकांसाठी शानदार पार्टीचे आयोजन केले होते. सलमान खानची आई सलमा 72 वर्षांच्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे, पार्टीचे आयोजन बहीण अर्पिताच्या नवीन घरी करण्यात आले होते.
या पार्टीत खान कुटुंबीतील सर्व सदस्य दिसले. सलमान आई सलमा, हेलन आणि वडील सलीम खान यांच्यासोबत दिसला. तसेच, सोहेल खान, अरबाज खानसुध्दा दिसून आला. पार्टीत अमृता अरोरा पती शकील लडकसोबत पोहोचली होती. या सर्वांसह अर्पिताचा पती आयुष शर्मासुध्दा दिसला. अर्पिता-आयुष गेल्या महिन्यात 18 नोव्हेंबर रोजी लग्नगाठीत अडकले.
पार्टीदरम्यान कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र एक फोटो काढला. अलवीरा आणि अर्पिताने सलमानसोबत फोटो काढला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खानने आयोजित केलेल्या सलमा खान यांच्या बर्थडे पार्टीची छायाचित्रे...