आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Celebrated New Year With Jacqueline Fernandez

फार्महाऊसवर सलमान-जॅकलीनने केले NEW YEAR सेलिब्रेशन, काही फ्रेंड्ससुध्दा झाले सामील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(न्यू इअरच्या पार्टीदरम्यान सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस)
मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने नवीन वर्षाचे स्वागत आपल्या फार्महाऊसवर केले. या सेलिब्रेशनमध्ये 'किक'ची हिरोइन जॅकलीन फर्नांडिससुध्दा उपस्थित होती. या दोघांशिवाय गायक अरमान मलिक, अमृता अरोरा आणि तिचा पती शकील लडाकसुध्दा सामील झाला होता.
अलीकडेच, सलमान आणि जॅकलीन श्रीलंकेत एकत्र दिसले होते. दोघे तेथील निवडणूकीत राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांचा प्रचार करण्यासाठी गेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा न्यू इअर पार्टीनिमित्त सलमान, जॅकलीनसोबत त्यांच्या फ्रेंड्सनी काढलेले फोटो...