आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Clicked On Location: मेहबूब स्टुडिओत शूटिंग करताना दिसला सलमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सलमान खान)
मुंबईः अभिनेता सलमान खान अलीकडेच मुंबईस्थित मेहबूब स्टुडिओ बाहेर कॅमे-यात कैद झाला. सध्या सलमान सूरज बडजात्या यांच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' आणि कबीर खान यांच्या 'बजरंगी भाईजान' या दोन सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
मेहबूब स्टुडिओत सलमान आपल्या व्हॅनिटी व्हॅनजवळ फिरताना दिसला. येथे तो सिनेमाच्या शूटिंगसाठी पोहोचला होता. ब्लॅक टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये तो दिसला. यावेळी त्याच्यासोबत क्रू मेंबर्स हजर होते. 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचे शूटिंग ब-याच दिवसांपासून राजस्थानमध्ये सुरु होते. करीना कपूर या सिनेमात सलमानसोबत झळकणार आहे.
सलमानचा शेवटचा रिलीज झालेला सिनेमा 'किक' हा होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 233 कोटींची कमाई केली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मेहबूब स्टुडिओत क्लिक झालेली सलमानची छायाचित्रे...