आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan Created A Pond At Galaxy Apartments For Ganesh Visarjan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या गणपती विसर्जनासाठी सलमानने घरात का तयार करून घेतला तलाव?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान)
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याच्या रेसिडेन्सीमध्ये एक तलाव तयार करत असल्याची चर्चा आहे. त्याने या तलावाची निर्मिती गणपती बाप्पासाठी केली आहे. यावर्षी सलमानने इकोफ्रेंडली गणपती बाप्पा बसवला आहे. गणपती विसर्जनासाठी त्याने या तलावाची निर्मिती केली होती.
सलमानच्या एका जवळच्या सूत्राच्या सांगण्यानुसार, मागील वर्षी सलमान गणपती विसर्जनासाठी जात असताना गर्दीने एका कुटुंबीयांची कार डॅमेज केली होती. त्याला पाहण्यासाठी खूप गर्दी जमली आणि बराच गोंधळ उडाला होता. यावर्षी विसर्जनाच्या दिवशी सलमान कॅनाडामध्ये होता आणि त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची चिंता वाटत होती. म्हणून त्याला घराच्या परिसरात तलाव खोदण्याची कल्पना सुचली.
यानंतर सलमानचे कुटुंबीय अशाच कृत्रिम तलावाचा वापर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, यूनायटेड स्टेटमधून इंटरनेटव्दारा सलमानने केली आरती...