आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Decorated His House For Sister’S Wedding

सलमानच्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी असे सजले गॅलेक्सी अपार्टमेंट, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फुले आणि लाइटिंगने सजलेले गॅलेक्सी अपार्टमेंट आणि सलमान खान)
मुंबईः अभिनेता सलमान खानला आपल्या लाडक्या बहिणीचा लग्नाचा क्षण खास बनवण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवायची नाहीये. एकीकडे लग्नसाठी हैदराबादमधील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेस बूक करण्यात आले आहे, तर दुसरीकडे मुंबईत खान कुटुंब वास्तव्याला असलेले गॅलेक्सी अपार्टमेंटला फुले आणि रोशनाईने सजवण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने केवळ बिल्डिंगच नव्हे तर घरातील आतील भागसुद्धा सुंदर फुले आणि लाइट्सने सजवला आहे.
divyamarathi.com आपल्या वाचकांना अर्पिताच्या लग्नासाठी सजवण्यात आलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटची खास छायाचित्रे दाखवत आहे. ही छायाचित्रे आपण पुढील स्लाईड्समध्ये पाहू शकता...