आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: सलमानने शुट केले 'किक'चे नवीन गाणे, स्टुडिओपासून पायी गेला घरी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'किक'च्या नवीन गाण्याच्या शुटिंगदरम्यानचे छायाचित्र...
मुंबई: सलमान खानविषयी सर्वांना चांगलेच ठाऊक आहे, की तो मूडी व्यक्ती आहे. परंतु अलीकडेच, त्याचा एक वेगळाच मूड बघायला मिळाला.
मागील दिवसांत त्याने त्याच्या 'किक'चे एक गाणे शुट केले. गाणे शुट झाल्यानंतर, सलमानने निश्चय केला, की घरी पायी जायचे. मग काय? तो निघाला पायी.
आता सुपरस्टार सलमान खान पायी चालायला लागला तर आजूबाजूचे वातावरण कसे असेल? याचा अंदाजा तुम्हीच लावा. काही वेळातच रस्त्यावर चाहत्यांची गर्दी जमली. प्रत्येकाला आपल्या चाहत्याची एक झलक पाहण्याची आतुरता होती. वाढती गर्दी पाहून बॉडीगार्ड्सने सलमानला सुरक्षा दिली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक कर आणि पाहा अलीकडेच, शुट करण्यात आलेल्या 'किक'च्या नवीन गाण्याची छायाचित्रे...