आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजानच्या महिन्यात सलमानने घातले लकी लॉकेट, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अलीकडेच, बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खानच्या गळ्यात लॉकेट दिसले. तो संगीत दिग्दर्शक साजिद आणि हिमेश रेश्मिया यांच्यासह आउटिंगवर निघाला होता. यादरम्यान त्याच्या गळ्यात आयतुल कुर्सी लॉकेट दिसले.
अंदाजा व्यक्त केला जात आहे, की त्याने हे लॉकेट रमजानच्या महिन्यामध्ये धार्मिक विश्वासाने घातले आहे. तसे सलमान हे लॉकेट 'किक' या आगामी सिनेमामध्ये घालताना दिसणार आहे.
साजिद नाडियाडवाला दिग्दर्शित हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर 25 जुलैला रिलीज होणार आहे.
सिनेमामध्ये सलमानव्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस आणि रणदीप हुड्डासुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. सिनेमामधील एक गाणे सलमानच्या आवाजात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आउटिंगवर निघालेल्या सलमान, साजिद आणि हिमेशची काही छायाचित्रे...