आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयफा समारंभात दबंग घेणार किंग खानची जागा ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुरूवारपासून आयफा अवॉर्डसचा कार्यक्रम सिंगापूर येथे सूरू होणार आहे. परंतू, या कार्यक्रमात किंग खान शाहरूख घरगुती कारणांमुळॆ सहभागी होत नाहीये. इंटनॅशनल इंडियन फिल्म अवॉर्ड (आयफा)च्या या वर्षी सिंगापूर येथे होणार्‍या समारंभाची जवाबदारी शाहरूख खान ऐवजी सलमान खानच्या हातात दिली जावू शकते. सुपरस्टार असलेल्या शाहरूख आणि सलमान यांच्यातील वर्चस्वाची लढाई ही जुनीच आहे.जर आयफा समारंभाचे नेतृत्वाचे काम फिल्म इंडस्ट्रीमधील असलेल्या दबंग म्हणजेच सल्लू मियाला दिले गेले तर दोघांमधील असलेली टक्कर अजून वाढू शकते.
शाहरूख सलमानमध्ये दुरावा पण ; आवडी सारख्याच