आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिखाऊ आहेत सलमान खानचे 6 पॅक अ‍ॅब्स, पाहा व्हिज्युअल इफेक्ट्सची कमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता सलमान खान)
मुंबई: बॉलिवूड सलमान खानची बॉडीचे लाखो प्रशंसक आहेत, परंतु ही बॉडी खरी नसून दिखाऊ असल्याचा खुलासा झाला आहे. सिनेमांसाठी व्हिज्युअल इफेक्ट देणारे टाटाचे डिजिटल प्रॉडक्शन स्टुडिओ VCL Tata Elxsiच्या माँटेजमध्ये हा खुलासा झाला आहे. ही कंपनी सिनेमांसाठी व्हिज्युअल इफेक्ट तयार करते.
या माँटेजला यू-ट्यूबवर कंपनीच्या व्हिज्युअल इफेक्ट्स वर्क्सला दाखवण्यासाठी अपलोड करण्यात आले होते. परंतु या व्हिडिओमध्ये सलमान खानच्या बॉडीला इफेक्ट देणारा दाव उलटा पडला आहे. मीडियामध्ये हा व्हिडिओ आल्यानंतर कंपनीने हा व्हिडिओ त्वरीत यू-ट्यूबवरून काढून टाकले आहे. पण सलमानची खानची दिखाऊ बॉडी सर्वांसमोर आली आहे.
या माँटेजमध्ये केवळ सलमान खानच्याच बॉडीला व्हिज्युअल इफेक्ट देण्यात आला होता असे नाहीये. अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अ‍ॅनिमेशन वर्कसुध्दा दाखवण्यात आले होते. व्हिडिओमध्ये सलमान जेव्हा शर्ट काढतो तेव्हा त्याच्या सिक्स पॅकऐवजी त्याची फॅटी बॉडी दाखवण्यात आली आहे. परंतु व्हिज्युअल इफेक्ट देताना सलमानचे सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवण्यात येत आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रांतून दाखवण्यात आले आहे, की सलमान खानची बॉडी व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून सिक्स पॅक अ‍ॅब्स बॉडीत बदल करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा कसे तयार करण्यात आले सलमान खानचे सिक्स पॅक अ‍ॅब्स...