आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्लूचा खास तोहफा ‘जुम्मा..’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सिनेमात चाहत्यांना नेहमीच विशेष गाण्यांचा नजराणा देणारा सलमान खान या वेळी देखील ईदनिमित्त प्रेक्षकांना खास तोहफा देणार आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असलेल्या ‘किक’मध्ये त्याने ‘जुम्मा..’ या खास गाण्याचा समावेश केला आहे. हिमेश रेशमियाने हे गाणे लिहिले आहे. तो सलमानसाठी गाणे बनवताना सर्वप्रथम त्याला गाणे ऐकवतो व मगच तयार करतो.
सलमानच्या खास अ‍ॅक्टिंगसोबत हे गाणे तयारदेखील झाले आहे. सूत्रानुसार, हे गाणे ईदच्या हिशेबाने बनवले आहे. सलमानकडून मसाला सिनेमांची अपेक्षा ठेवणारे चाहते या गाण्यामुळे अजिबात नाराज होणार नसल्याचे सांगितले जात आहे.