आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Salman Khans Sister\'s Arpita Khan\'s Mehndi Ceremony

अर्पिताच्या मेंदी सेरेमनीत खान कुटुंबीयांनी असे केले सेलिब्रेशन, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कुटुंबातील सदस्यांसोबत अरबाज, अमृता अरोरा आणि अर्पिता खान)
मुंबईः हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये बॉलिवूड स्टार सलमान खानच्या बहिणीच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी अर्पिता मुळचा दिल्लीचा असलेल्या तिचा बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्नगाठीत अडकणार आहे.
सलीम खान, सोहेल खान, अरबाज खान, सलमान खान, अर्पिता, सलमा खान, हेलन, मलायका अरोरा खान आणि खान कुटुंबाचे जवळचे नातेवाईक हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. बॉलिवूडमधील या भव्य लग्नसाठी हॉटेल फलकनुमा पॅलेसची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
अरबाज खानची मेव्हणी अमृता अरोरा आणि त्याची जवळची मैत्रीण डीनी पांडेने सोशल नेटवर्किंग साइटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे अर्पिताच्या मेंदी सेरेमनीची आहेत. या छायाचित्रांमध्ये अरबाज खान, अमृता अरोड़ा खान, हेलेन, अर्पिता खान, सलमा खान नातेवाईकांसोबत दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्पिताच्या मेंदी सेरेमनीतील निवडक छायाचित्रे...