आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Superstar Salman Khan Would Like To Marry In 2015!

2015मध्ये सलमान बोहल्यावर चढण्याची शक्यता, Awards Nightमध्ये दिले संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बिग स्टार एन्टरटेन्मेंट अवॉर्ड सोहळ्यात सलमान खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानने स्वतःचे लग्न होताना बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. होय, अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या 'बिग स्टार एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स' सोहळ्यात स्वतः सलमानने ही इच्छा व्यक्त केली आहे.
झाले असे, की काही दिवसांपासून मीडियात बॉलिवूडचे तीन सुपरखान अर्थातच सलमान, शाहरुख आणि आमिर 2015 मध्ये एका सिनेमा झळकणार असल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे 'बिग स्टार एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स' सोहळ्यात एका पत्रकाराने सलमानला विचारले, की 2015 मध्ये तिन्ही खान सलमान, शाहरुख आणि आमिरच्या एकत्र एका चित्रपटात का करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, ''नव्या वर्षात तीन खान असणाऱ्या चित्रपटात काम करण्याऐवजी मी स्वतःच्या लग्नात बिझी असेल''
चला तर म्हणजे सलमानला शाहरुख आणि आमिर खानसोबत एकाच सिनेमात झळकण्याची इच्छा नसल्याचे त्याच्या या उत्तरावरुन स्पष्ट झाले आहे. आता खरंच तो नवीन वर्षात बोहल्यावर चढणार का? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बिग स्टार एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स' सोहळ्यात क्लिक झालेली सलमानची छायाचित्रे...