आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sanath Jayasuriya To Participate In Jhalak Dikhla Ja

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘झलक दिखला जा’ मध्ये सनथ जयसूर्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनथ जयसूर्या डान्स रिअँलिटी शो 'झलक दिखला जा' या कार्यक्रमात भाग घेणार आहे. त्यासाठी तो सध्या सराव करत आहे.
सनथ जयसूर्या या कार्यक्रमात अचूक परफॉरमन्स देण्यास इच्छूक असल्याने त्याने श्रीलंकेहून कोरिओग्राफर ला देखील बोलावले आहे. एका सुत्रानुसार, 'जयसुर्या रजनीकांतचा फर मोठा चाहता आहे.
रजनीकांतच्या स्टाईलनेच जयसूर्या या कार्यक्रमात त्याची जादू दाखवणार आहे. पहिल्या ऍपिसोडमध्ये भारतीय संघाचा खेळाडू हरभजन सिंह जयसूर्यला साथ देणार आहे. हरभजनने याआधी 'एक खिलाडी एक हसीना' या डान्स शोमध्ये काम केले आहे.